चाकण परिसरातील राणूबाई मळा येथून १९ वर्षीय तरुण बेपत्ता...!
![चाकण परिसरातील राणूबाई मळा येथून १९ वर्षीय तरुण बेपत्ता...!](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_6453b5e56300b.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : कुणाल शहाजी पऱ्हाड (वय-१९ वर्षे) रा. सध्या राणूबाई मळा, संभाजी लेंडघर यांच्या रूममध्ये भाड्याने राहत होता. मूळ रा.केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे हा ३ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भाड्याच्या रूम वरून निघून गेल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
कुणाल पऱ्हाड यांचे वर्णन पुढील प्रमाणे : रंग-सावळा, उंची साधारणता १६९ सेमी, अंगात जाड, केस काळे पांढरे लांब, डोळे बारीक, नाक-सरळ, मिशी -पट्टीकट दाढी थोडी वाढलेली, नेसनीस अंगात लाल रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, पायात काळ्या रंगाचे स्याडेल अशा वर्णनाचा तरुण कुणाला परिसरात किंवा इतरत्र आढळून आल्यास ९०९६८६९७८२ व ९०७५०८१४०२ या क्रमांकावर संपर्क करावा.