दिंडोरीत आचारसंहिता मदत कक्ष कार्यन्वित...
![दिंडोरीत आचारसंहिता मदत कक्ष कार्यन्वित...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_6617faf342db2.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० दिंडोरी (अ.ज.) लोकसभा अंतर्गत १२२ विडोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या पंचायत समिती कार्यालय दिंडोरी येथे अचारसहिंता कक्षात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या मदतकक्षाचा दुरध्वनी क्रमांक ०२५५७ २९४००६ असा असून ईमेल आयडी sdodindori333@gmail.com या प्रमाणे आहे. असे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी १२२. दिंडोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय दंडाधिकारी, दिंडोरी उपविभाग दिंडोरी अप्पासाहेब शिंदे यांनी कळविले आहे.