हिंगोलीच्या न्यायालयात लोक अदालतीत 65 प्रकरणी निकाली...
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोलीच्या न्यायालयात आज नागरिकांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते ,गेल्या पाच ते सहा वर्षांपासून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षकारांना महालोकादायतीमध्ये करण्यात आलेल्या तडजोडीमुळे न्याय मिळाला आहे ,रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातातील 65 प्रकरणे या महालोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली आहेत, या मधे दोन कोटी 25 लाख रुपयांची रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडून पीडितांना देण्यात आली आहे या महालोक अदालती मुळे न्याय मिळाल्याची भावना पक्षकारांनी व्यक्त केली आहे.