पुसद येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अधिवेशन संपन्न...

पुसद येथे भारतीय जनता पार्टीचे  जिल्हा अधिवेशन संपन्न...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, पुसद

पुसद येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अधिवेशन संपन्न...

पुसद येथे दि. २ आगष्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अधिवेशन आला सुरुवात झाली. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे प्रमुख उपस्थिती होते. त्याचबरोबर संघटनमंत्री विदर्भ प्रदेश उपेंद्रजी कोठेकर, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार राजेंद्र नजरधने,  भाजपा जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे,  प्रदेशाध्यक्ष आदिवासी सेल आरतीताई फुपाटे, अँड.विश्वास भवरे, निळु पाटील, भारतीय जनता पार्टीचे उमरखेड शहराध्यक्ष श्री दुधेवार सर, यांच्या सह अनेक नेते मंचावर उपस्थित होते. अनेक व्यक्तींनी मार्गदर्शन केले.