दिंडोरी पोलीस ठाण्याच्या नवनिर्वाचित API जाधव यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार...
![दिंडोरी पोलीस ठाण्याच्या नवनिर्वाचित API जाधव यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a3af0cedd2b.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या नवीन रुजू झालेल्या एपीआय गायत्री जाधव यांचा नुकताच दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बापू चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जाधव यांनी सांगितले की आपण लवकरच दिंडोरी शहर व परिसरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणारा असून महिलांना व शाळेच्या विद्यार्थिनी यांच्याबाबत काळजी घेणार असल्याचे सांगितले. यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पदाधिकारी उपस्थित होते.