नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व पेठ तालुक्यातील पोलिस पाटलांचे आरक्षण सोडत जाहीर...!

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व पेठ तालुक्यातील पोलिस पाटलांचे आरक्षण सोडत जाहीर...!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण 

नाशिक : दिंडोरी व पेठ तालुक्यातील पोलिस पाटील संवर्गातील एकुण २९३ मंजूर पदापैकी ११७ पदे कार्यरत असून एकुण ११६ रिक्त पदे भरण्याचे निश्‍चित केल्याने दिंडोरी पंचायत समितीमध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे व तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी व पेठ तालुक्यातील १६६ गावांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती पुरुष ३५ तर महिला १२ असे एकुण ४७ जागा आहेत. सर्वसाधारणसाठी ९ गावे आहेत असे एकुण ५६ जागा आहेत. पेठ तालुक्यातील ४० गावे पुरुष तर २० गावे महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. यावेळी दिंडोरी व पेठ या दोन तालुक्यातील पोलिस पाटलांचे महिला आरक्षण शाळेचा विद्यार्थ्याच्या हस्ते सर्वांसमोर ईश्वर चिठ्ठी काढून काढण्यात आले.

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती पुरुष : निळवंडी (पुरुष), जानोरी (पुरुष), पिंपळगाव केतकी (पुरुष), आंबेदिंडोरी(पुरुष), गणेशगाव (पुरुष), कुर्णोली (पुरुष), धामणवाडी (पुरुष), संगमनेर (पुरुष), बोलदरी (पुरुष), पांडाणे (पुरुष), फोफळवाडी (पुरुष), जुने धागूर (पुरुष), देहरेवाडी(पुरुष), वाघाड (पुरुष), तिल्लोळी (पुरुष), विळवंडी (पुरुष), पिंगळवाडी (पुरुष), वाघदेवपाडा (पुरुष), माळेगाव काजी (पुरुष), करंजाळी (पुरुष), टिटवे (पुरुष), वांजुळे (पुरुष), लोखंडेवाडी (पुरुष), साद्राळे (पुरुष), जालखेड (पुरुष), तळ्याचापाडा (पुरुष), मोखनल (पुरुष), देवपूर (पुरुष), भनवड (पुरुष), बोरवण (पुरुष), वनारे (पुरुष), ठेपणवाडी (पुरुष), नळवाडपाडा (पुरुष), नळवाडी (पुरुष), सावरपाडा (पुरुष) असे आरक्षण निघाले आहे.

तर दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती महिला : खतवड (महिला), गवळवाडी (महिला), कोर्‍हाटे (महिला),माळेदुमाला (महिला), उमराळे खुर्द (महिला), नवे धागूर (महिला), खेडले (महिला), निगडोळ (महिला), महाजे (महिला), वारे (महिला), चंडीकापूर (महिला), पिंप्री अंचला (महिला) आरक्षण निघाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील सर्वसाधारण गावे:

लखमापूर (अनुसूचित जमाती महिला), ओझरखेड (अनुसूचित जमाती (पुरुष), परमोरी (विभक्त जमाती पुरुष), लोखंडेवाडी (इतर मागास प्रवर्ग पुरुष),आक्राळे (आर्थिक दुर्बल पुरुष), वनारवाडी ( सर्वसाधारण महिला), मातेरेवाडी (सर्वसाधारण पुरुष), जोपूळ (सर्वसाधारण पुरुष), सोनजांब (सर्वसाधारण पुरुष) आरक्षण निघाले आहे.

पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती पुरुष:

कोटंबी (पुरुष), हनुमंतपाडा (पुरुष), कायरे (साद्रडपाडा) (पुरुष), काळुणे (पुरुष), खडकी शिगाळी (पुरुष), तोंडवळ (पुरुष), आंबापान (पुरुष), बेडमाळ (पुरुष), आंबापूर (पुरुष), खंबाळ (पुरुष), बेलपाडा (पुरुष), बोरपाडा (पुरुष), कहांडोळपाडा (पुरुष), जळे (पुरुष), कोपुर्ली बु. (पुरुष), सुरगाणे (पुरुष), डोमखडक (पुरुष), बोरथा (पुरुष), जोगमोडी (पुरुष), पिंपळपाडा (पुरुष), फणसपाडा बु,(पुरुष), आमडोंगरा (पुरुष), विरमाळ (पुरुष), पळसी खुद (पुरुष), बर्डापाडा (पुरुष), चिकाडी -नाचलोंढी (पुरुष), देवीचामाळ (पुरुष), वाजवड -नाचलोंढी (पुरुष), डोरमाळ (पुरुष), गांगोडबारी (पुरुष), माणकापूर (पुरुष), मुरुमटी (पुरुष), घोटविहीर (पुरुष), ससुणे (पुरुष), कुळवंडी (पुरुष), उंबरपाडा क (पुरुष), मानकापूर (पुरुष), डोंगरशेत (पुरुष), आमलोन (पुरुष), नाचलोंढी (पुरुष), अभेटी (पुरुष) आरक्षण सोडत निघाली आहे.

पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती महिला : उंबरपाडा (महिला), सावर्णा (महिला), गारमाळ (महिला), जांबविहीर (महिला), बिलकस (महिला), आसरबारी (महिला), तोरणमाळ (महिला ), गांडोळे (महिला), भातविहीर (महिला), मोहपाडा (महिला), कोपुर्ली खु. (महिला), फणसपाडा पा. (महिला), कोहोर (महिला), उंबरपाडा क (महिला), पिंंपळवटी (महिला), चोळमुख (महिला), वाघेचीबारी (महिला), धुळघाट (महिला), घनशेत (महिला), रायतळे (महिला) आरक्षण सोडत निघाली आहे.