हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी.! लग्नाचे वचन देऊन बलात्कार केला, असा दावा विवाहित महिला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर करू शकत नाही...

हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी.! लग्नाचे वचन देऊन बलात्कार केला, असा दावा विवाहित महिला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर करू शकत नाही...

#मुंबई हायकोर्टाने #बलात्कार प्रकरणात एका तरुणाला #जामीन मंजूर करताना एक #महत्त्वपूर्ण #टिप्पणी केली आहे. लग्नाचे #आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात हे विधान #मुंबई_हायकोर्टाने केले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, #लग्न झालेली #महिला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर #आरोप करू शकत नाही की त्याने लग्नाचे खोटे #आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. जस्टीस मनीष पिताले यांच्या एकल खंडपीठाने बलात्कार प्रकरणात #अटक झालेल्या पुण्याच्या एका तरुणाला #जामीन_मंजूर करताना हे विधान केलंय.