अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे घराला शॉर्ट सर्किटची आग...

अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे घराला शॉर्ट सर्किटची आग...

 प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे घराला शॉर्ट सर्किटची आग.

घर मालक किरकोळ जखमी तर ३ लाख ३० हजाराचे नुकसान.

अहमदपूर तालुक्यातील सताळा येथील मैनोद्दीन सुरजसाब शेख रा.सताळा येथे दि.१४.२.२०२४ रोजी सकाळी ५.१५ वाजता शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली त्यात घरमालक मैनोद्दीन शेख हा किरोकोळ जखमी झाला आहे त्याच्या पिठाची गिरणी,किराणा दुकाण, गृहउपयोगी साहित्य कागत पत्र जळून खाक झाले असून नुकासान ३ लाख ३० हजार रुपयाचे  झाल्याचे पंचनाम्या वरून कळाले आहे.