लातूर येथील मोरे नगर'मध्ये - 25 तास अखंड ध्यान...

लातूर येथील मोरे नगर'मध्ये - 25 तास अखंड ध्यान...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर

तेजज्ञान  फाऊंडेशन ला 25 वर्ष पुर्ण झाल्याने त्यानिमित्ताने लातूर येथील मोरे नगर मध्ये 25 तास अखंड ध्यान . सुरू झालेले आहे .

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय पुस्तकालयाचे प्रमुख किरण जोशी , व संत साहित्यीक विजयजी चव्हाण यांच्या हस्ते झाले . सामान्य माणसाच्या जीवनात संतुलन अणि सकारात्मक  प्रेरणा निर्माण व्हावे यासाठी फाऊंडेशननी ध्यान परिक्रमा घेतली जाते . याला 25 वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण देशात चारशे ठिकाणी 25 तास ध्यान हा उपक्रम ठेवला असून त्यात मोठया प्रमाणात नागरीक , महिला सहभागी झाले आहेत .

यावेळी हॅपी थॉटचे प्रतिनिधी सोमेश्वर गुजराथी , ज्ञानेश्वर मलवाड , गोपाळ तांदळे , सुभाष पटणे , धनंजय सूर्यवंशी , बबीता साळुंके , शुभांगी मलवाड , सुरज व्यवहारे यांची उपस्थिती होती.