खा. सुधाकर शृंगारे यांनी घेतली सुडे परिवाराची सांत्वन पर भेट...
![खा. सुधाकर शृंगारे यांनी घेतली सुडे परिवाराची सांत्वन पर भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_66191c8e6acaf.jpg)
असलम शेख, लातूर
हरंगुळचे माजी सरपंच सूर्यकांत सुडे यांची कन्या स्व. भाग्यश्री सूर्यकांत सुडे हीचे काही दिवसापूर्वी पुणे येथे काही नराधमांकडून अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. आज त्यांच्या हरंगुळ येथील निवासस्थानी सुधाकर शृंगारे यांनी भेट देऊन सांत्वन केले व सुडे परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर प्रदान करो अशी भावना यावेळी व्यक्त केली.