अखेर किनगाव साठी ग्रामिण रुग्णालय मंजुर...
![अखेर किनगाव साठी ग्रामिण रुग्णालय मंजुर...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66ac8b63d2c89.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे तसेच किनगावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.