मोहाडी येथे दि.२९ रोजी भव्य बैलगाडा शर्यत...

मोहाडी येथे दि.२९ रोजी भव्य बैलगाडा शर्यत...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे गुरुवार दि. २९ रोजी अष्टबाहू गोपाळकृष्ण मोहाडमल्ल्य महाराज ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रोत्सव निमित्ताने; दुपारी २ ते ५ या वेळेत भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

तरी परिसरातील बैलगाडा शर्यत शौकिकांनी भाग घ्यावा असे आवाहन  आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.