नांदेड बाफना येथील कविता हॉटेलला लागली आग...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
नांदेड शहरात आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. काल नांदेड शहरातील फुले मार्केट येथे मेडिकल स्टोअरला आग लागली होती. आज नांदेड शहरातील बाफना परिसरातील कविता हॉटेलला आग लागली.
कविता हॉटेलच्या किचनमध्ये ही आग लागली. आगीने कविता हॉटेलच्या बाजूने पेट घेतला. या आगीची माहितीअग्निशमन दलाच्या जवानांनी देण्यात आली.अग्नीशमन जवांनी ही आग आटोक्यात आणली.आगीत कविता हॉटेलचे मोठे नुकसान झाले