कुमारी वंशिका सुरपाम यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रयोगासाठी निवड...
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी - येथील नामांकित शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या रेड्डी कॉन्व्हेंट शाळेत वर्ग 9 च्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी कुमारी वंशिका सुरपाम जिल्हास्तरीय विज्ञान प्रयोग साठी त्यांची तालुका येथील घेण्यात आलेल्या विज्ञान प्रयोग मध्ये निवड करण्यात आली.
ही निवड नामांकित शाळा योजने अंतर्गत पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम शाळा अंतर्गत निवड करण्यात आली या निवडीने शाळेचे अध्यक्ष तथा संचालक मंडळ, शिक्षण वृंद सर्वांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.