मातेरे यांची सप्तशृंगी कामगार सोसायटीच्या संचालकपदी निवड...
![मातेरे यांची सप्तशृंगी कामगार सोसायटीच्या संचालकपदी निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65bfaeb3a1a30.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्ती समितीचे सचिव आणि कादवा साखर कारखान्याचे फिल्डमॅन आदेश दत्तात्रेय मातेरे हे कादवा साखर कारखाना सप्तशृंगी हंगामी कामगार सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमताने निवडून आले आहेत. त्यांची संचालकपदी निवड झाल्याने, चिंचखेड सोसायटी व ग्रामपंचायतच्यावतीने आदेश मातेरे यांचा सत्कार करताना चेअरमन, संचालक शिवानंद संधान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.