पाटणबोरी येथील कु.भक्ती सचिन गंगशेट्टीवार 92.40 %गुण घेऊन झाली उत्तीर्ण...
![पाटणबोरी येथील कु.भक्ती सचिन गंगशेट्टीवार 92.40 %गुण घेऊन झाली उत्तीर्ण...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6656aaf29788d.jpg)
प्रतिनिधी - गजु कैलासावर, पाटणबोरी
पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील प्रतिष्टीत व्यापारी सचिन गंगशेट्टीवार यांची कन्या कु.भक्ती गंगशेट्टीवार ही उमरी येथील डॉ.यार्डी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिक्षण घेत होती.नुकताच लागलेल्या इय्यता 10 वी चा निकालात तिला 92.40% टक्के गुण मिळाले असून तीला शाळेमधून द्वितीय येण्याचा मान मिळाला आहे तसेंच पाटणबोरी मधून सुद्धा ती एकमेव मुलगी आहे जिला 92.40 टक्के गुण मिळाले आहे.तीने संम्पादन केलेल्या यशा मुळे परिवारातुन् तसेच नातेवाईकाकडून तिला शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.तिला मिळालेल्या यशा बदल ती कुटुंबातील सदस्य व शिक्षक वृंदांन यांना श्रेय देत आहे.