सत्यकरण बाबा यात्रेनिमित्त; आमदार नाना भाऊ पटोले मित्र परिवार आणि हरीष बन्सोड फैन्स गृप द्वारा महाप्रसादाचे वाटप
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक अर्जुनी
अर्जुनी तालुक्यातील सत्यकरण बाबा शशिकरण पाहाडी यात्रेनिमित्त; आमदार नानाभाऊ पटोले मित्र परीवार आणि हरीषभाऊ बन्सोड फॅन्स गृप सडक अर्जुनी यांच्या सयुक्त विद्यमाने दि. 16 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो भावीक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी सडक अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, सडक अर्जुनी तालुका कांग्रेस अनुसूचित जाति सेल अध्यक्ष हरीषभाऊ बन्सोड, प्रदेश प्रतिनिधि दामोदर नेवारे, उपाध्यक्ष मनोज राऊत, रामलाल शाहारे, अनु जाती सेल महासचिव ब्रम्हानंद मेश्राम, रविन्द्र पंचभाई, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष लेकलाल टेकाम, शंकर मेंढे, सुधीर शिवणकर, अनुरथा बन्सोड - सरपंच ग्रामपंचायत सावंगी, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, महीला तालुका अध्यक्ष कीरण हटवार, सपना मेश्राम, शाहीद पटेल, सुधाकर कुर्वे, बंडुभाऊ कावळे, ललित खोटेले, धम्मदीप सुर्यवंशी, विष्मय बडोले, सुमेध बन्सोड, सुशिलकुमार उके, मिलिंद झिंगरे, सुरेंद्र दहीवले आदी मान्यवर उपस्थित होते.