माजी मंत्री परिणय फुके याना गोंदियातील हजारो महिलांनी राखी बांधत केली ओवाळणी...

माजी मंत्री परिणय फुके याना गोंदियातील हजारो महिलांनी राखी बांधत केली ओवाळणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया

संपूर्ण देशात बहीण-भावाचा आपुलकीचा सण म्हणजे राखी पौर्णिमा.! याच दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत ओवाळणी घालून, त्याच्या दीर्घ आयुष्याची मनोकामना देवाकडे करते.

याच दिनाचे अवचित्त साधून, गोंदिया जिल्यात देखील भाजप महिला आघाडीच्यावतीने; गोंदियाच्या अग्रेषण भवनात गोंदिया जिल्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांना गोंदिया जिल्यातील हजारो महिलांनी ओवाळणी घालत आमचा हक्काचा भाऊ म्हणत राखी बांधून परिणय फुके सारख्या लोकप्रिय नेत्याला रक्षा बंधनाच्या सुभेक्षा दिल्या तर परिणय फुके यांनी गोंदिया जिल्यातील बहणींचे आभार मनात त्यांना रक्षा बांधाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.