राजकीय : खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर, बड्या नेत्यांचा हिरमोड.?
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात बऱ्याच इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण जागा पुढीलप्रमाणे :
१) कडूस - इतर मागासवर्गीय महिला
२) मेदनकरवाडी - इतर मागास वर्गीय
३) वाडा - अनुसूचित जमाती
४) नाणेकरवाडी - सर्वसाधारण
५) पाईट - सर्वसाधारण महिला
६) रेटवडी - सर्वसाधारण महिला
७) पिंपळगाव - सर्वसाधारण
८) कुरुळी - सर्वसाधारण महिला