राजकीय : सारा सिटी सी फेजच्या चारही सोसायट्यांच्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड संपन्न..!

राजकीय : सारा सिटी सी फेजच्या चारही सोसायट्यांच्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड संपन्न..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटीच्या सी फेजच्या चारही सोसायट्यांची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत सर्व चारही सोसायटीच्या सभासदांनी एकत्रित युउन निवडणूक बिनविरोध करून नवे कारभारी निवडणून दिले आहेत.

सारा सिटी सी फेजमध्ये सी-०८,सी-०९-सी-१० आणि सी-११ अशा चार सोसायट्याचा समावेश होतो. विकासकाकडून सोसायटी सभासद यांच्याकडे हस्तांतरित झाल्यानंतरची हि पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण सभासद यांनी एकत्रित येऊन निवडणूक प्रक्रिया राबविण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक पार पाडण्यावर भर देऊन काहीना काम करण्याची इच्छा असूनही फक्त सोसायटीला आर्थिक भुर्दंड नको म्हणून मनाला मुरड घालून त्यांनी सोसायटीच्या आर्थिक फायद्याचा विचार करून बिनविरोध निवड प्रक्रियेला पाठींबा दिला. निवडून आलेल्या नवनियुक्त कारभाऱ्यावर शाश्वत पाणी प्रश्न, सोसायटीचे अपूर्ण राहिलेली छोटी छोटी कामे, महिन्याचा देखरेख खर्चाची वसुली, त्याचं बरोबर रोजच्या नवनवीन अडचणी यावर तोडगा काढून सोसायट्या उत्तम चालविण्याचे आव्हान असणार आहे. पण सर्व नवनियुक्त पदाधिकारी यावर मात करून उत्तम सोसायट्या चालवतील अशी सर्वांनी ग्वाही दिली आहे.

 चारही सोसायट्यांचे नव्याने निवडून आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे :

 *सारा सिटी सी -८ चे पदाधिकारी

१) अशोक उगले –अध्यक्ष

२) प्रशांत काजळे –सचिव

३) राजेश पवार –खजिनदार

४) प्रदीप औटी –सदस्य

५) तुषार जठार –सदस्य

६) विनय वायदंडे –सदस्य

७) मुरलीधर न्हावकर –सदस्य

८) विशाल खेडकर – सदस्य

९) आरती दौंडकर –सदस्या

१०)शितल शेटे –सदस्या

११) सोनम सुतार –सदस्या

वरील पदाधिकारी यांच्या निवडीसाठी राजेश पवार, प्रदीप औटी आणि तुषार जठार यांनी परिश्रम घेतले.

 *सारा सिटी सी -९ चे पदाधिकारी

१) सुनील सिंग - अध्यक्ष

२) राहुल लक्ष्मण गवारी - सचिव

३) अमोल पडगल - खजिनदार

४) अजय शेलार -सदस्य

५) चेतन गायकवाड- सदस्य

६) शुभम राजपूत - सदस्य

७) लक्ष्मणसिंग शेखावत- सदस्य

८) राजेंद्र मोलावडे- सदस्य

९) शरद सोनावणे - सदस्य

१०) दीपक शिंदे - सदस्य

११) सिताराम राठोड - सदस्य

१२) प्रभा शिंदे –सदस्या

१३) कीर्ती कुलकर्णी-सदस्या

वरील सदस्य निवडणूक प्रक्रियेला राहुल गवारी, सुनील सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

 *सारा सिटी सी -१०  चे पदाधिकारी

१) शंकर जाधव- अध्यक्ष

२) अंबरनाथ नाईक- सचिव

३) गणेश भोर- खजिनदार

४) किरण रणखांब- सदस्य

५) जितेंद्र प्रजापती- सदस्य

६) योगिताबाई चव्हाण- सदस्या

७) श्वेता घाग- सदस्या

८) इंजमाम खान- सदस्य

९) भारत कानडे- सदस्य

१०) सुशांत परब- सदस्य

११) विशाल धर्माधिकारी- सदस्य

१२) प्रकाश सांगळे- सदस्य

१३) ईश्वर चिकणे- सदस्य

 सी -१० च्या पदाधिकारी यांची निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी अंबरनाथ नाईक, ईश्वर चिकणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

 *सारा सिटी सी -११ चे पदाधिकारी

१) धनंजय कुरकुटे- अध्यक्ष

२) बालाजी गोरे- सचिव

३) राम नगुलकर- खजिनदार

४) तिवारी दिनेश- सदस्य

५) नलावडे विजय-सदस्य

६) कुमार अमरेश- सदस्य

७) फुळवळकर कल्याण-सदस्य

८) गुंड अंकुश- सदस्य

९) दुबे ब्रुजभूषन- सदस्य

१०) शिंदे दिक्षा- सदस्या

११) भंडारे सुवर्णा-सदस्या

१२) बोयने धनाजी-सदस्य

१३) चौगुले पांडुरंग- सदस्य

सी-११ चे पदाधिकारी निवडीत महत्वाची भूमिका कल्याण फूलवळकर व ज्ञानेश्वर खाडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यातील कल्याण फूलवळकर यांनी सोसायटी निर्माण झाल्यापासून ती व्यवस्थित चालवावी यासाठी अतीव परिश्रम घेतले होते. त्यांनी सर्व चारही सोसाट्याना एकत्र ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच अनुषंगाने आता पुन्हा कल्याण फूलवळकर यांची नवनियुक्त कमिटीत वर्णी लागल्याने पुन्हा चारही सोसायट्या एक दिलाने काम करणार यात शंका नाही.