मुख्याध्यापक शेजवळ यांचा पत्रकारांकडून सत्कार...

मुख्याध्यापक शेजवळ यांचा पत्रकारांकडून सत्कार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील जनता विद्यालयात मुख्याध्यापक वडजे हे कार्यमुक्त झाल्याने, त्या जागेवर रमेश शेजवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यानिमित्त दिंडोरी तालुक्यातील पत्रकारांकडून शेजवळ यांचा ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण, बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, संतोष कथार आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.