दिंडोरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर...

दिंडोरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 दिंडोरी तालुक्यातील गवळवाडी वरवंडी नळवाडी राशेगाव ओझरखेड या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली.

यामध्ये गवळवाडी येथील सरपंच पदासाठी जयश्री चारोस्कर (209 विजयी) विनोद चारोस्कर( 141) सदस्य पदासाठी वाळू सोमनाथ बगर (69 विजयी ) शिवराम बेंडकुळे( 36) वरवंडी ग्रामपंचायतसाठी सोनाली धुळे (200 विजयी ) सारिका धुळे (162) नळवाडी ग्रामपंचायत साठी सदाशिव बोडके (169 विजयी ) मधुकर गायकवाड( 112) राशेगाव ग्रामपंचायत साठी संतोष साळवे( 302 विजयी ) हेमंत ढगे (195) ओझरखेड ग्रामपंचायतसाठी पंकज निखाडे(203 विजयी ) गणेश निखाडे(76) आदी ठिकाणी निवडणूक शांततेत पार पडल्या  यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोनिका जेटवट यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.