देशात जे वातावरण आहे तेच वातावरण लातूर मध्ये - मा. मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

देशात जे वातावरण आहे तेच वातावरण लातूर मध्ये - मा. मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

देशात जे वातावरण आहे तेच वातावरण लातूर मध्ये आहे कोविड काळात संकट काळात हे लोक कुठे दिसले नाहीत. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

लातूर कॉग्रेसचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री अमित देशमुख होते. कोविडच्या काळात कुठे गेले होते निष्क्रीय उमेदवार म्हणण्या पेक्षा महाराष्ट्रात सर्वात आधी मृत्युदर लातूरचा होता तेंव्हा निष्क्रीयेतेचा अर्थ हा त्यांनी समजून घ्यावा संकट काळत कुठे गेलते आशी टीका भाजपाचे माजि मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्ताने प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.