पालखेड बंधारा येथे मतदान जनजागृती मोहीम...

पालखेड बंधारा येथे मतदान जनजागृती मोहीम...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज गुरुवार दि.२१ रोजी ग्रामपंचायत रंगनाथ दिंडोरी २० (अ ज)येणाऱ्या विधानसभा, लोकसभा मतदार संघाअतर्गत १२२ दिंडोरी ( अ ज ) सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या EVM /VVPAT प्रात्यक्षिक व प्रचार जनजागृती मोहीम कार्यक्रम पार पडला.

यावेळी नागरिकांना मतदाना विषयी माहिती देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण मोहन गांगुर्डे, बाळू सोनवणे, BLO संदीप गायकवाड, भारत गोतरणे, साहेबराव गोतरणे, तलाठी रंजना गायकवाड, कोतवाल किरण गाढवे, के.बी. ठाकूर, ए.एस. गुऱ्हाळे, आय टी आय निदेशक आदींचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.