यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी - श्रीनिवास नालमवार यांची निवड...
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
23 डिसेंबर 2025 रोजी पाटणबोरी ग्रामविकास सहकारी संस्था पाटणबोरीची सभा घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शंकरराव नालमवार उपाध्यक्ष प्रवीण गो.पाटील होते. या सभे मध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधी साठी श्रीनिवास शंकरराव नालमवार यांचे नाव सर्वाणु मते सुचविण्यात आले.
सभेमध्ये खालील संचालक उपस्थित होते.
राजेंद्र नाईनवार, संतोष चन्नावार, युसुफ खा पठाण ,सचिन डवरे, गुणवंत कुंमरे, विठ्ठल गडमवार, रामलू बोळकुंटवार ,सौ.सिंधुताई नरसिंहराव इरपनवार, सुरेश गंड्रतवार सौ.पुष्पा राजेश्वर कुर्मावार ,दिलीप नरसिंह अंगलवार हे उपस्थित होते. व संस्थेचे सचिव जी. बी. तोटावार कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे संस्थेचे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवास नालमवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व अशा प्रकारे सभा पार पडली.