माध्यमिक विद्यालय अवनखेड विद्यालयाचा निकाल ९७.९१ टक्के...
![माध्यमिक विद्यालय अवनखेड विद्यालयाचा निकाल ९७.९१ टक्के...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6656a7ea88d7c.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : तालुक्यातील कर्म. रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचालित माध्यमिक विद्यालय अवनखेड विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.९१ टक्के लागला. विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी असे.!
प्रथम - पिंगळ समृध्दी किरण (८५.८० टक्के), द्वितीय- चौरे ऋतुजा धोंडीराम (८४.६०), तृतीय- आहेर चंचल विजय (८३.२०), चतुर्थ- कोकाटे विद्या दत्तू (८२.८०), पाचवी- शार्दूल गौरी कृष्णा (८२.६० टक्के). यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पाटील पी.एस. प्र. मुख्याध्यापक घडवजे आर.एस, देशमुख, आहेर, वाघ, गुंबाडे, सोनवणे, श्रीम.पाटील , चव्हाण, आदींचे मार्गदर्शन लाभले. गुणवंतांचे संस्थेचे मार्गदर्शक मा.श्रीराम शेटे , संस्था अध्यक्ष मा.शहाजी सोमवंशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. रामदास पाटील , सचिव मा.बाळासाहेब उगले, सरपंच मा. नरेंद्र जाधव, उपसरपंच मा.मंगेश जाधव , पोलिस पाटील मा. सतीश निकम, सोसायटी चेअरमन मा. विष्णुपंत मोरे व्हा. चेअरमन भिकाजी शिंदे , कर्म. रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था सर्व संचालक मंडळ, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्त अवनखेड यांनी अभिनंदन केले.