अनोळखी मुतदेहाच्या आत्म्यास अखेर शांती...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी - पांढरकवडा
पांढरकवडा येथे तीन दिवसा अगोदर धरणा जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. त्याची आतापर्यंत कोणालाच कोणतीही ओळख पटली नाही. शेवटी काल दि. 30 ऑगस्ट रोजी त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाले आणि त्या अनोळखी व्यक्तीचे अंतिम संस्कार नटवर शर्मा, एपीआय कानबले मॅडम, गोलू सर, अनिल, सुनील, सुमित आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.