ग्रामजयंती निमित्ताने आदर्श ग्रामोत्थान सप्ताह २०२३ युवा परिषद संपन्न...
![ग्रामजयंती निमित्ताने आदर्श ग्रामोत्थान सप्ताह २०२३ युवा परिषद संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_64337e41e2110.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : सुधीर शिवणकर
गोंदिया : राका ग्राम येथे दि. ७ एप्रिल २०२३ ते १४ एप्रिल २०२३ पर्यंत ग्रामगीता प्रणित आदर्श ग्रामोत्थान सप्ताह मध्ये आज झालेल्या युवा परिषदे करिता; आजच्या काळातील संधी आणि आव्हाने यनिमित्त मार्गदर्शन करिता मा. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. गणेश खताळे तहसीलदार, मा. रेवचंद शिंगनजुडे ठाणेदार पोलीस स्टेशन दुग्गीपार, मा. बंडोपन्त बोढेकर ग्रामगीताचार्य चंद्रपूर, यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडले.
आजच्या स्पर्धेच्या युगात वाढते आव्हाने यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गाव परिसरातील बहुसंख्य युवक, युवती, पालक उपस्थित होते.